मुंबई : साऊथ सिनेमातील  स्टार अभिनेता दर्शन, देवराज, त्यांच्या मुलगा प्राजवाल आणि एक मित्र एका अपघातात जखमी झाले आहे. त्यांना आता आनन फानन रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. अचानक कार पंचर झाल्यामुळे कारचं संतुलन बिघडलं. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार दर्शनच्या मनगटाला दुखापत झाली आहे. देवराज यांच्या छातीच्या डाव्या बाजूला दुखापत झाली आहे. तर प्राजवाल आणि मित्राला गळ्याला लागलं आहे. आता सगळेजण उपचार घेत आहेत.  या अपघातात चार जण जखमी झाले असून 3 जणांवर ऑपरेशन करण्यात आलं आहे. हे चारही जण बंगलुरूच्या प्रायव्हेट हॉटेलच्या कार्यक्रमातून परतत होते. 


या अपघाताची माहिती मिळताच मीना ठुगुदीप आणि पत्नी विजयलक्ष्मी यांना याची माहिती मिळताच त्या दोघी रूग्णालयात गेल्या