Kareena Kapoor : सध्या चर्चा आहे ती म्हणजे करीना कपूर खान हिची. करीना कपूर हिचा 'जाने जान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचसोबत यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिच्या एका मुलाखतीची. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्याचेही खुलासे केले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. तिनं यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही अनेक खुलासे केले आहे. यावेळी तिनं सांगितले की कशाप्रकारे त्यांच्या घरातील म्हणजेच कपूर घरातल्या मुली या कधीच चित्रपटांमधून कामं करत नव्हते. परंतु यावर तिनं आणखी काही खुलासे केले आहेत. तिचा जाने जान हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे तिची विशेष चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिचा हा ओटीटी डेब्यू आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिनं 'एक्प्रेस अड्डा'ला दिलेल्या मुलाखतीत काही खुलासे केले आहे. यावेळी तिनं यावरही भाष्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ती म्हणाली की, ''कपूर कुटुंबियांतील करिश्मा कपूर ही पहिली मुलगी आहे जिनं चित्रपटातून काम करण्यास सुरूवात केली आणि मग ती स्टारही झाली. करीना म्हणाली की याचे क्रेडीट हे आपले वडिल रणधीर कपूर यांना जाते. ती म्हणाली की, माझे वडिल हे काळानुसार बदलले आणि त्यांनीच आम्हालाही चित्रपटांतून काम करण्यास परवानगी दिली, प्रोत्साहन दिले. माझे वडील हे सगळ्यात बेस्ट वडील आहेत. 


ती पुढे म्हणाली की, हे तिच्यासाठी म्हणजे करिश्मासाठी थोडं मुश्लिक होते कारण तेव्हा ती आमच्या कुटुंबियांतील पहिली महिला होती. तिनंच हा विचार मोडला की कपूर घराण्यातील मुली या कधीच अभिनेत्री होऊ शकत नाहीत. या गोष्टीला तिनं बगल दिली. 1991 साली आलेल्या प्रेम कैदी या चित्रपटातून करिश्मानं एक्टिंग डेब्यू केला आहे. त्यावेळी रणधीर कपूर यांनी फार पांठिबा दिला होता. आजही ते तिला सपोर्ट करतात. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला सांगतात. 


करीनाच्या आईनंही चित्रपटांतून कामं केली आहेत. परंतु तेव्हा त्या कपूर कुटुंबियात विवाह करू आल्या नव्हत्या. त्याही मोठ्या स्टार होत्या. रणधीर कपूर यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्याही अभिनय करू शकल्या असं करीना कपूरचं म्हणणं आहे. सध्या तिच्या जाने जान या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.