Kareena Kapoor Khan Retirement : बॉलिवूडची बेबो करीना कपूर खानने चित्रपटसृष्टीमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. या काळात तिने अनेक प्रकारची पात्रे अतिशय सुंदरपणे परदावर मांडली. करीना गेल्या 22 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज्य करत आहे असं म्हणं वावग ठरणार नाही. तिन अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दोन मुलांची आई असून तिने अभिनयाला कधीही मागे सोडलं नाही.



त्यावर बेबो म्हणाली की, मला आशा आहे की 83 किंवा 93,...पण मला माहित नाही! कारण मला काम करत राहायचं आहे. करीना कपूर तिच्या आगामी जाने जान या चित्रपटासाठी उत्सुक असून ती यापूर्वी आमिर खानसोबत लाल सिंह चढ्ढा या चित्रपटात दिसली होती. जाने जान शिवाय करीना कपूर खान हंसल मेहताचा 'द बकिंगहॅम मर्डर्स' हा थ्रिलरमध्ये दिसणार आहे.