Kareena Kapoor Video: करीना कपूरनं आपल्या पतीसोबत म्हणजे सैफ अली खानसोबत (Kareena Kapoor and Saif Ali Khan Wedding Anniversary) आपली दहावी वेडिंग एन्व्हर्सी साजरी केली होती. आपल्या या खास दिवसासाठी सैफ अली खानसोबतचे फोटो करीनानं (Kareena Kapoor Instagram Post) इन्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस केला आहे. (kareena kapoor trolled video viral jeh in her arms baby boy looks scared)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना आपल्या नॅनीला (Nanny Salary) किती पैसे देते यावरून सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. झलक दिख ला जा या शोमध्ये करीनाच्या नॅनीबद्दल (Neetu Kapoor) नीतू कपूर यांनी खुलासा केला होता. त्यावरून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू झाली आहे. करीना तैमूरला आणि जेहला सांभाळणाऱ्या नॅनीला महिन्याला करोडो रूपये देते अशी माहिती समोर आली होती. 


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


परंतु आता नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओतून करीनानं आपल्या नॅनीला सुट्टी दिली का? असा सवाल (Kareena Kapoor Trolled) नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. समोर आलेल्या व्हिडीओतून करीना आपल्या मुलाला उचलून घेऊन एअरपोर्टवरून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर (Video) करीना प्रचंड ट्रोल झाली आहे. 


 

 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



या व्हिडीओत करीना जेहला (Kareena Kapoor Son) कडेवरून घेऊन एकटीच फिरते आहे त्यावरून अनेक नेटकरी तिला विचारतायेत की नॅनीला (Nanny Net Worth) सुट्टी दिली का? तर अनेकांनी तिला ट्रोल केले असून कॅमेऱ्यासाठी करीना मुलाला कडेवरून घेऊन जाते आहे, असं अनेकांनी म्हणत तिला ट्रोल केलं आहे. आज करीनाला काय उपरती झाली आणि तिनं अचानक जेहला (Jeh Ali Khan) उचलून घेतलं आहे नाहीतर एरवी जेहला नॅनी उचलून घेते? 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


करीनाला अशा अवतारात पाहून तिच्या चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या करीनाचा (Kareen Kapoor News) हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे.