मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहने तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियाचा पारा चढवला आहे. पुन्हा एकदा कश्मिराने असंच काहीसं केलं आहे. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिकिनीमध्ये दाखवलेला बोल्ड अवतार
कश्मीरा शाहने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहते घायाळ होत आहेत. पहिल्या फोटोमध्ये कश्मिरा बिकिनी घालून पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. त्याचबरोबर, दुसऱ्या फोटोत तिने तिचा सर्वात बोल्ड अवतार दाखवला आहे. हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असं वाटत नाही.


कश्मिराने लिहिलं हे कॅप्शन 
तिचे हॉट फोटो पोस्ट करत कश्मिरा शाहने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'काही लोकं माझ्यावर हसतात कारण मी वेगळी आहे. मी त्यांच्यावर हसते कारण ते सगळे कॉमन आहेत. या कॅप्शनवरून असं दिसतं की तिने ट्रोलवर निशाणा साधला आहे जे अनेकदा बोल्ड फोटोंसाठी तिची खिल्ली उडवतात.



हॉटनेस पाहून चाहत्यांना चढली नशा 
हे फोटो पाहून चाहत्यांना नशा चढली आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये कश्मीरा शाहच्या बोल्ड लूकचं कौतुक होत आहे. एका यूजरने लिहिलं, खूप हॉट. तर दुसर्‍या युजर्सने लिहिलं, उप्स. तर अजून एकाने लिहिलंय, तु जीव घेशील काय? याचबरोबर यूजर्सनी कश्मिराचं कौतुक करण्यासाठी फायर इमोजीचा पाऊस पाडला आहे.