Katrina Kaif चा लहान मुलांसोबत Swag, Video व्हायरल
Katrina Kaif : कतरिना कैफला लहान मुलं खूप आवडतात असं वाटतं आहे.
Katrina Kaif : गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा (Social media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी बॉलिवूडपासून हॉलिवूडमधील (Bollywood to Hollywood) अनेक अभिनेता (Actor) आणि अभिनेत्रीदेखील (actress) सोशल मीडियावर सक्रीय असतात. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या घरी लवकरच पाळणा (Good news) हलणार आहे. बॉलिवूडमधील दुसरं रोमॅंटिक जोडप्य म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे कधी गूडन्यूज देतात,याकडे चाहत्यांचे लक्ष लागलं आहे.
कतरिना कैफला लहान मुलं खूप आवडतात असं वाटतं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Video viral) होतो आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाच्या अवतीभवती खूप सारी लहान मुलं दिसतं आहेत. कतरिना कैफ या व्हिडीओमध्ये चिमुरड्यांसोबत मस्त डान्स (dance) एन्जॉय करत आहे. (Katrina Kaif dances with kids video Viral on Social Media NM)
हा व्हिडीओ एका शाळेतील (School) असून मुलं आणि आईसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात ( kids of her mother's school) आला होता. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री कतरिना कैफ हिला आमंत्रण देण्यात आलं होतं. त्या कार्यक्रम दरम्यान कतरिनाने लहान मुलांसोबत डान्स (Katrina Kaif has a gala time with the kids) केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.