मुंबई : हॉलिवूडची सुपरमॉडेल किंडल जेनर हे नाव इंटरनॅशनल ब्रँड करता ओळखीचं नाव आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये जन्म घेतलेली किंडल जेनर ही इंटरनॅशनल अॅथलीट आणि अमेरिकन टीव्ही पर्सनॅलिटी ब्रूस जेनर आणि क्रिस जेनरची मुलगी आहे. किंडल हे नाव इंटरनॅशनल ब्रँड मार्क जॅकब्स, गिवेन्ची, फेंडी सारख्या कंपन्यातील ओळखीचं नाव आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 वर्षांची ही सुपरमॉडेल किंडल जेनरने 14 वर्षांपासून मॉडेलिंगमध्ये करिअरला सुरूवात केली. किंडलने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले खास फोटो शेअर केले आहेत. 



तुम्हाला माहित नसेल तर किंडल जेनर लोकप्रिय सिंगर हॅरी स्टाइल्सला खूप दिवस डेट करत होती. किंडल जेनर कायम आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकिनी फोटो शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडतात.



तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. पाहा तिचे हे फोटो