मुंबई : गायन आणि अभिनयाच्या बळवर प्रेक्षकांना मोहिनी घालणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. केतकीच्या कलागुणांची चर्चा आता साता समुद्रापार पोहोचली आहे. अभिनय आणि गायन कौशल्यामुळे केतकी कायम प्रकाशझोतात असते. नुकताचं रंगलेल्या 'झी महागौरव 2022' पुरस्करा सोहळ्यात केतकीने हजेरी लावली. यावेळी केतकीने मनोसोक्त गप्पा देखील मारल्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी महागौरव 2022' पुरस्कार सोहळ्या दरम्यान केतकीला 'आयुष्यात सगळं सुंदर आहे फक्त...' ही ओळ पूर्ण कर?  यावर केतकी म्हणाली, 'आयुष्यात सगळं सुंदर आहे फक्त... आपल्याला सेलिब्रेट करायला हवं....' 
 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'झी मराठी' वाहिनीचा मानाचा सोहळा झी महागौरव नुकताच मोठ्या थाटात पार पडला. मराठी भाषा आणि मराठी नाटक चित्रपटांसाठी झी मराठी गेली 21 वर्ष कटिबद्ध आहे. 


मराठी नाटक चित्रपटांसाठीच 'झी मराठी'चं हे समृद्ध नातं 2000 पासून सुरु झालं होतं. या समृद्ध नात्याचा गौरव करण्यासाठी यंदाचा झी गौरव पुरस्कार अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पार पडला.