मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या खूप चर्चेत आहे आणि त्यामागचं कारण आहे तिचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2'. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. पण कियारा याआधीही अनेकवेळा चर्चेत आली आहे यामगचं कारण म्हणजे तिचा ड्रेस वाऱ्याच्या वेगाने उडून गेल्याने गोंधळ निर्माण झाला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियाराचा व्हिडिओ व्हायरल
कियारा अडवाणी एक अशी अभिनेत्री आहे जी केवळ एक अप्रतिम अभिनेत्री नाही तर ती खूप सुंदर देखील आहे. याशिवाय ती तिच्या फॅशन स्टाइलमुळेही खूप चर्चेत असते. पण कधी-कधी ही फॅशन तिला भारावून टाकते. एकदा असंच घडलं जेव्हा तिने असा ड्रेस घातला होता. ज्यामुळे ऊप्स मोमेंटची शिकार होण्यापासून थोडक्यात बचावली होती. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.


कियाराने अशी वाचवली  लाज
व्हायरल व्हिडिओमध्ये, कियाराने ब्लू कलरचा हाय लो ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. कियाराला पाहताच पापाराझी तिचे फोटो काढू लागतात. अभिनेत्रीही खूप  फोटो काढते. पण यादरम्यान तिच्यासोबत असं काही घडतं की, ती लगेच तिथून जाते. फोटोसाठी पोज देताना कियारा तिचा ड्रेस हाताळताना दिसत आहे. पायऱ्या चढताच तिचा ड्रेस वाऱ्याच्याने वर उचलला जातो, पण ती लगेचच तिच्या हातांनी ड्रेस हाताळते.