बीडचा जंगलराज... 'हे' 6 जण वाल्मिक कराडपेक्षाही खतरनाक; फरार आरोपींचा क्राइम रेकॉर्ड पाहाच

Beed Wanted Criminals Crime Record: सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात फरार असलेल्या आरोपींची वयं ही 22 ते 27 वर्षादरम्यान असली तरी त्यांची क्राइम रेकॉर्ड पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात हे फरार आरोपी आहेत तरी कोण...

| Jan 01, 2025, 12:43 PM IST
1/21

beedwantedcriminal

वाल्मिक कराड हे बीडमधील गुन्हेगारीचा एकमेव चेहरा नाही. त्याच्यापेक्षाही धोकादायक आणि वयाने कमी अशा सहा फरार आरोपींचा सरपंच हत्या प्रकरणाची संबंध आहे. हे सहा जण कोण आणि त्यांच्यावर कोणते गुन्हे आहेत ते पाहूयात...

2/21

beedwantedcriminal

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणापासून चर्चेत असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असून तोच सरपंच हत्येमधील प्रमुख सूत्रधार असल्याचा विरोधीपक्षाच्या नेत्यांचा आरोप आहे. 

3/21

beedwantedcriminal

अटकेनंतर वाल्मिक कराड काहीही न बोलताना हात जोडत निघून गेला. मात्र आता वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सीआयडी आणि इतर तपास यंत्रणा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अन्य फरार आरोपींच्या शोधात आहेत. हे आरोपी कोण आहेत आणि त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत पाहूयात...

4/21

beedwantedcriminal

शोध सुरु असलेल्या सुदर्शन घुलेचं वय अवघं 26 वर्ष

5/21

beedwantedcriminal

एकट्या केजमध्येच 8 गुन्हे दाखल

6/21

beedwantedcriminal

मारहाण, चोरीपासून ते गंभीर गुन्ह्यांचा समावेश

7/21

beedwantedcriminal

10 वर्षात 10 मोठे गुन्हे दाखल

8/21

beedwantedcriminal

कृष्णा आंधळे हा 27 वर्षीय आरोपी

9/21

beedwantedcriminal

4 वर्षामध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल

10/21

beedwantedcriminal

खुनाच्या प्रयत्नाचाही गुन्हा दाखल

11/21

beedwantedcriminal

21 वर्षांच्या आरोपीचाही सहभाग

12/21

beedwantedcriminal

महेश केदारवर पाच गुन्हे दाखल

13/21

beedwantedcriminal

24 वर्षांचा प्रतिक घुलेही प्रमुख आरोपींमध्ये

14/21

beedwantedcriminal

7 वर्षामध्ये पाच गुन्हे दाखल

15/21

beedwantedcriminal

अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद

16/21

beedwantedcriminal

22 वर्षांचा सुधीर सांगळेही प्रमुख आरोपींपैकी एक

17/21

beedwantedcriminal

दोन कोटींची खंडणी मागितली

18/21

beedwantedcriminal

संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग

19/21

beedwantedcriminal

विष्णू चाटेचाही या आरोपींमध्ये समावेश

20/21

beedwantedcriminal

कंपनीकडून मागितली खंडणी

21/21

beedwantedcriminal

संतोष देशमुख प्रकरणात सहभाग