मुंबई : आमीर खानचा आता रिलीज झालेला सिनेमा 'सिक्रेट सुपरस्टार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाने आतापर्यंत अनेक लोकांचं प्रेम आणि प्रशंसा मिळवली आहे. या सिनेमाने जगभरात चांगली कमाई केली आहे. या सिनेमाने शीर्ष पांच प्रतिष्ठीत सिनेमाने मान मिळवला आहे. शीर्ष 5 च्या सूचीत 'सिक्रेट सुपरस्टार' सोबतच अमीर खानच्या 3 सिनेमांची नावे देखील आहेत.  


सिक्रेट सुपरस्टारने केली इतकी कमाई 


दंगलने 1,908 करोड रुपये कमाई केली तर सिक्रेट सुपरस्टारने 874 करोड रुपये. आमीर खानच्या पीकेने 831 करोड रुपये कमाई केली आहे. असा रेकॉर्ड करणारा आमिर खान हा एक मात्र भारतीय अभिनेता आहे. चीनी आयएमडीबीनुसार, आमीर खान विदेशी अभिनेत्यांच्या सूचीत अव्वल नंबरवर आहे.