मुंबई : महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका चला हवा येऊ द्यामध्ये अभिनेता भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांनी हजेरी लावली आहे. कुशाल बद्रिके वास्तव सिनेमातील संजय नार्वेकरच्या भूमिकेत येतो तेव्हा सगळे पोट धरुन हसतात पण जर दिल वाले दुल्हनिया ले जायेंगेमध्ये शाहरुख खान ऐवजी कुशल बद्रिके असता तर त्याने काय केलं असतं... पाहा व्हिडिओ