मुंबई : महाराष्ट्राला खळखळून हसवणारी मालिका चला हवा येऊ द्यामध्ये अभिनेता भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांनी हजेरी लावली आहे. कुशाल बद्रिके जेव्हा वास्तव सिनेमातील संजय नार्वेकरची भूमिका करतो तेव्हा संजय नार्वेकर देखील पोटधरुन हसला. पाहा व्हिडिओ