मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड राहिलेली ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजही ऐश्वर्याला डिवाइन ब्यूटी संबोधलं जातं. पॅरिस फॅशन वीक 2019 मध्ये तिचा क्रेझ पुन्हा पाहायला मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच ऐश्वर्याचं एक फोटोशूट सोशल मीडियावर शेअर झालं आहे. हा फोटो पॅरिस फॅशन वीकमध्ये देखील पाहण्यात आला. पाहा याची खास झलक आपल्याला माहितच आहे, ऐश्वर्याने आपल्या अंदांनी सगळ्यांनाच घायळ केलं आहे. या फोटोत ऐश्वर्या पर्पल रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने यावर तिचे फरचे शूज घातले आहेत जे अतिशय क्यूट दिसत आहेत. 




आपल्याला माहितच आहे, ऐश्वर्याने आपल्या अंदांनी सगळ्यांनाच घायळ केलं आहे. या फोटोत ऐश्वर्या पर्पल रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने यावर तिचे फरचे शूज घातले आहेत जे अतिशय क्यूट दिसत आहेत.