COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षित बकेट लिस्ट या सिनेमाव्दारे मराठीत पदार्पण करत आहे .तर 15 ऑगस्ट या मराठी सिनेमाची निर्मितीही माधुरी करत आहे. 


माधुरी दीक्षितने 15 ऑगस्टच्या सेटवर सरप्राईज भेट दिली..यावेळी तिने सिनेमातील कलाकार मृण्मयी गोडबोले आणि आदिनाथ कोठारे यांच्या बरोबर खास फेसबुकलाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.