मुंबई : झी 5 आपली ओरिजनल अनोखी मनोवैज्ञानिक थ्रिलर 'माफिया' च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाले असून तिचा प्रीमियर 10 जुलैला होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे ज्यामध्ये मित्रांच्या रीयूनियनची झलक पहायला मिळते. दर्शकांसमोर उलगडत जातो एक सोशल डिडक्शनचा खेळ, ज्याच्या माध्यमातून विश्वासघात आणि छळ समोर येतो आणि  प्रत्येकजणाचे आयुष्यच या जुगारात पणाला लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरची सुरुवात मित्रांच्या एका ग्रुपचे एका काळ्या घनदाट जंगलातील रीयूनियनच्या शॉट्सने होते. मात्र ते काय वास्तवात एकमेकांचे सर्वात चांगले मित्र आहेत? ट्रेलरमध्ये शोच्या कथानकाला पुढे नेले जाते जेव्हा हा ग्रुप माफिया नावाच्या एका सोशल डिडक्शनच्या खेळाची सुरुवात करतो. हा खेळ दर्शकांना वास्तवात धरून ठेवतो आणि या रहस्यमय ड्रामाला एका मनोवैज्ञानिक थ्रिलरमध्ये बदलणाऱ्या सहा खेळाडूंच्या आयुष्यात ओढून नेतो. काय हे सहाही जण जीवनाच्या या फेऱ्यातून वाचतील? की ते एक दुसऱ्यांविरुद्ध या खेळात उतरून आपल्या पूर्वायुष्यातील एखाद्या गडद सत्याला उजेडात आणतील?


माफिया ट्रेलरच्या प्रदर्शनावर अभिनेता नमित दास म्हणाला की, “हा शो रहस्य आणि मनोवैज्ञानिक थ्रिलर यांचे योग्य मिश्रण आहे. ट्रेलरमध्ये यातील काही अंशांची झलक सादर करण्यात आली असली तरी खरे ट्विस्ट तेव्हा समोर येते जेव्हा यातील व्यक्तिरेखा खेळ खेळायला सुरुवात करतात. हे या शोच्या कथानकला पूर्णपणे बदलून टाकतो. या खेळात एका बेशुद्ध पडलेल्याची खरीखुरी हत्या होते. जीवनाच्या या खेळात कोण वाचणार आणि कोण एक-दूसऱ्याच्या विरुद्ध उतरणार, हे जाणण्यासाठी दर्शकांना 10 जुलैला झी 5 वर हा शो पहावा लागेल. मी स्वत: याबाबत दर्शकंच्या प्रतिक्रियांसाठी उत्सुक आहे"



“हा शो भुकेचा खेळ आहे आणि खेळ आता तर सुरु झाला आहे! चला तर मग, माफ़िया खेळू या. माझी व्यक्तिरेखा या शो मधील इतर पात्रांना खेळाचे नियम सांगते आणि दर्शकांना आश्वस्त करते की हे रहस्य त्यांच्यासाठी एका मनोवैज्ञानिक रोमांचक प्रवासात बदलून जाईल. ही एका आगळ्या वेगळ्या रीयूनियनची कहाणी आहे जी प्रत्येकच्या संयमाची परीक्षा घेईल आणि या खेळातील जुगार वास्तविक आयुष्यातील त्यांच्या काळोख्या रहस्यांवरचा पडदा हटवेल. ट्रेलरमध्ये आपल्याला याचीच एक झलक पहायला  इलाली आहे. मला विश्वास आहे की दर्शक या ट्रेलरचा आनंद घेतील आणि 10 जुलैला झी 5 वर आयुष्याच्या या जुगारामध्ये आमच्यासोबत सामील होतील", या भावना अनिंदिता बोसने माफ़ियाच्या ट्रेलर प्रदर्शनाबाबत व्यक्त केल्या. 


हा शो लोकप्रिय सोशल डिडक्शन बोर्ड गेम माफियावर आधारित आहे. बिरसा दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित, एस्के मूवीज़ द्वारे निर्मित आणि रोहन घोष व अरित्रा सेन द्वारे रचित, या शो मध्ये नितिन के रूप में नमित दास, ऋषि के रूप में तन्मय धननिया, रिद्धिमा घोष, अनन्या के रूप में ईशा एम साहा, नेहा के रूप में अनिंदिता बोस और तान्या के रूप में मधुरिमा रॉय प्रमुख भूमिकेत आहेत.  आपल्या कैलेंडरवर 10 जुलै 2020 या तारखेवर खून करून ठेवा कारण या दिवशी "माफ़िया" खास करून झी 5 वर प्रदर्शित होत आहे.