Mahesh manjrekar on KGF movie: सध्या आपण पाहतो आहे बॉलीवूड(bollywood) मध्ये बॉयकॉटच (#boycottbollywood)ग्रहण लागलय. बॉलीवूड मध्ये सिनेमे चालेनासे झाले आहेत बरेच सिनेमे हे एकतर साऊथ सिनेमांची कॉपी असते,(south movies)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि काही कन्टेन्ट प्रेक्षकांना आवडत नाहीत अशा वेळी प्रेक्षक ओरिजनल कन्टेन्ट पाहायला म्हणून साउथच्या सिनेमानं प्राधान्य देतो. अगदी भारतातच नाहीतर परदेशातसुद्धा साऊथच्या सिनेमांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे.


प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे 
प्रसिद्ध दिग्दर्शक  महेश मांजरेकर यांनी (mahesh manjrekar)नुकतंच एक विधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. महेश मांजरेकर यांनी KGF सिनेमावरून हे मोठं विधान केलं आहे.


या चित्रपटाच्या यशानंतर कन्नड सिनेसृष्टीला एक वेचली दिशा मिळालीच ते म्हणत आहेत. यावेळी KGF सिनेमाचा ऍक्टर यशाची त्यांनी खूप कौतुक केलं आहे. 


एक काळ असा होता कि कन्नड सिनेसृष्टी डबघाईला आली होती मात्र कगफ सिनेमामुळे कन्नड सिनेसृष्टीला बरे दिवस दिवस आले . त्याचसोबत ''मराठी चित्रपटसृष्टीलासुद्धा नव्याने उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


महेश मांजरेकरांच्या बॅनरखाली नवीन 7 सिनेमे येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.