मुंबई : झी मराठीवरील 'माझा होशील ना' या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागामधील एक लहानसा व्हिडीओ काल सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतो असं दिसतंय. विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हंटल आहे कि, "प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे."  त्याचवेळी गौतमी देशपांडे हीने देखील एक असा फोटो शेअर केला आहे ज्याने या गोंधळात अजूनच भर पडली आहे.



आदित्यला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तो आदित्य ग्रुप ॲाफ कंपनीज चा मालक असल्याबद्दलही कळणार आहे असं सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा आणि आदित्यच्या पूर्वायुष्याचा संबंध नसेल ना हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल. से कूद गया था ये फेमस एक्टर, बाल-