मकरंद अनासपुरे, भाऊ कदम यांना बॅकस्टेजमागे भेटून काय म्हणतात...
अभिनेते मकरंद अनासपुरे हे अभिनेता भाऊ कदम यांना बॅक स्टेजच्या मागे हात धरून काय म्हणतात.
मुंबई : अभिनेते मकरंद अनासपुरे हे अभिनेता भाऊ कदम यांना बॅक स्टेजच्या मागे हात धरून काय म्हणतात, याची कबुली भाऊ कदम यांनी जाहीर कार्यक्रमात दिली आहे.
भाऊ कदम यांनी मकरंद अनासपुरे आपल्याला बॅकस्टेजमागे भेटायला येतात आणि हात धरून म्हणतात...काय म्हणतात ते तुम्ही या व्हिडीओतच पाहा...