मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर उत्साही वातावरण निर्माण करते. मलायका अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळेही सोशल मिडियावर चर्चेत असते. लोक त्यांच्या वयाच्या अंतराबद्दल अनेकदा दोघांना ट्रोल करतात. मात्र या बिंधास्त मलायकाला काहीच फरक पडत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मलायकादेखील ट्रोल करणाऱ्या लोकांना योग्य प्रत्युत्तर देते. अलीकडेच मलायकाने नेहा धुपियासोबत दिलेल्या एका मुलाखतीत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मलायका म्हणाली की, ''मला दाढी असणारी मुलं आवडतात ज्यांचा सेंस ऑफ ह्यूमर चांगला आहे. एवढचं नव्हे तर, तिला शारीरिक संबंध ठेवताना कोणती पोझिशन पसंत आहे. हे देखील मलायकाने या मुलाखतीमध्ये सांगितलं.



मलायका म्हणाली, 'मला अशावेळी वरती रहायला आवडतं.' असं म्हणत दोघांनीही एकमेकांकडे बघून हसायला लागले. वयाच्या 47व्या वर्षीही मलायकाची परफेक्ट फिगर बघून सर्वांची झोप उडून जाते.



छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या प्रसिद्ध गाण्यातील डान्समुळे मलायका टेलीव्हिजन शो नच बलिएमध्ये जज म्हणून दिसली.