मुंबई : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीनानं काल म्हजेच 21 सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला (Kareena Kapoor Birthday) असून ती 42 वर्षांची झाली आहे. (Kareena Kapoor's 42th Birthday) करीनानं तिच्या कुटुंबासोबत आणि जवळच्या व्यक्तींसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. करीनाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात अभिनेत्री मलायका अरोराचाही (Malaika Arora At Kareenna Kapoor's Birthday Party) सहभाग आहे. मलायकाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (Malaika Arora Photo and Video Viral From Kareena Kapoor's Birthday Party)


आणखी वाचा : मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाचे हे फोटो आणि व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत. या व्हिडीओत मलायकानं काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये मलायका हॉट (Malaika's Hot Look) दिसत आहे. मलायकाचा हा लूक काही नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मलायकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 


आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : तरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले 'करत होत्या अश्लील...'


मलायकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'तिनं श्वास थांबवून का ठेवला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'दादी अम्मा आ गईं' तिसरा नेटकरी म्हणाला, 'नोरा बनण्याच्या प्रयत्नात ही शरिराची वाट लावली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ही अशी का चालते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काही बोला पण फीटनेसमध्ये तिला कोण मागे टाकू शकत नाही.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तिची बॉडी सुंदर आहे.' अशा अनेक कमेंट करत काही नेटकऱ्यांनी मलायकाची स्तुती केली आहे. (malaika arora reached at kareena kapoor khan birthday party got trolled) 


आणखी वाचा : 'चित्रपटाचं नाव इंद्रधनुष्य...', ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं Brahmastra ची उडवली खिल्ली


मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायका ही चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor )रिलेशनशिपमध्ये आहे. (Maliaka Arora and Arjun Kapoor Relationship) ते दोघं सोशल मीडियावर एकमेकांसाठी खास पोस्ट शेअर करताना दिसतात.