मुंबई : मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सध्या लंडनमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. या आनंदी क्षणांचे काही फोटोज तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मानुषीचे सौंदर्य आणि नयनरम्य निसर्गाचे दर्शन या फोटोतून होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सफेद ड्रेस, लाल लिपस्टक आणि कानात फूल या लूकमध्ये मानुषी जबरदस्त दिसत आहे. 



मानुषीने हा फोटो शेअर करत लिहिले की, जेव्हा कधी मी उन्हात बाहेर जाते तेव्हा मी आनंदी असते. तिने एक खास व्हिडिओही शेअर केला आहे.



काही दिवसांपूर्वी मानुषी साऊथ आफ्रिकेला गेली होती. तिथे तिने सॅनिटरी पॅड्स बनवले आणि सामाजिक कार्यात सहभागी झाली.



हरियाणातील झज्जर येथे राहणारी मानुषीचा लंडनमधील खास लूक.