मुंबई : झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने टीआरपीमध्ये राणादा-अंजलीच्या मालिकेला मागे टाकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या नवऱ्याची बायको टीआरीपमध्ये अव्वल स्थानी आहे. तर 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. तिसरं स्थान 'लागिरं झालं जी' या मालिकेनं मिळवलं.


चला हवा येऊ द्या - भारत दौरा या यादीत चौथ्या स्थानी आहे. तर काहे दिया परदेस पाचव्या स्थानी आहे.