मुंबई : कोरोना काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनात मोठा बदल झाला आहे. थिएटरमध्ये जाऊन कलाकृती बघण्यावर कोरोना काळात निर्बंध आलेय यावेळी वेब सीरिजने प्रेक्षकांचं चांगल मनोरंजन केलं. या वेब सीरिजमध्ये 'मिर्झापुर' (Mirzapur) ही वेब सीरिज खूप चर्चेत आली. या वेब सीरिजमध्ये अतिशय सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. 


मिर्झापूरमधील अतिशय साधी सरळ मुलगी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिर्झापूर एक लोकप्रिय ठरलेली वेब सीरिज आहे. यामधील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय. 


करोडो लोकांनी ही वेब सीरिज पाहिली. यामधील प्रत्येक पात्र चर्चेत राहिलं. पण यातील एका अभिनेत्रीने आपल्या बोल्डलूकमुळे साऱ्यांना घायाळ केलंय. 



अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड फोटो 


हर्षिता गौर (Harshita Gaur) ही उत्कृष्ठ अभिनेत्री आहे. मिर्झापूरमध्ये डिंपी पंडित म्हणजे बबलू पंडित आणि गुड्डू पंडितची बहिण. हर्षिताने डिंपीची भूमिका उत्तम साकारली. 


हर्षिता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. ती कायम नवनवीन पोस्ट करत असते. हल्लीच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.