मुंबई : दिल्लीच्या मनुशी छिल्लर हिने मिस वर्ल्ड २०१७ पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या क्षणाला मनुशी ही जगभरात चर्चिली जात आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये हा बहारदार सोहळा पार पडला. 


 





 



१०७ देश सहभागी असलेल्या या स्पर्धेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते.


 




अखेर मनुशीने हा किताब जिंकला आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.



तब्बल १७ वर्षांनतर हा खिताब भारताकडे आला आहे.




 


 


 



 



विश्वसुंदरी स्पर्धेत 'मिस इंग्लंड' स्टेफनी हिल ही दुसऱ्या तर 'मिस मेक्सिको' अॅण्ड्रीया मेझा तिसऱ्या स्थानी राहिली. (फोटो सौजन्या- मनुशी छिल्लर इंस्टाग्राम अकाऊंट)