मुंबई : सध्या टीव्ही शोवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. सध्या स्टार प्लसची मालिका अनुपमावरुन चर्चा आहे. या मालिकेत मिथुन चक्रवर्तीची सून मदालसा शर्मा हीची जास्त चर्चा आहे. मदालसा शर्मा ही खूपच सुंदर आहे. या शोमध्ये मदालसा अतिशय स्टाईलिश दिसून आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिकेतच नाही तर रियल लाईफमध्ये देखील मदालसा अतिशय स्टायलिश आणि बोल्ड आहे. मदालसा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टीव्ह आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती आकर्षक फोटो शेअर करत असते.


मदालसा शर्मी टीव्ही शोमध्ये अनुपमा म्हणजेच काव्या झवेरीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी मदालसाला वाहवा मिळत आहे. या शोच्या माध्यमातून त्यांची फॅन फॉलोईंग देखील वाढत आहे. मदालसा शर्माचा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून असल्यानेही मदालसा ही चर्चेत असते.



मदालसाने दाक्षिणात्य सिनेसृष्टी या आधीच गाजवली आहे. मदालसाचं लग्न अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती सोबत झालं आहे. मदालसा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मिमोहसोबत रोमॅन्टिक फोटो शेअर करत असते.



मदालसाचे को-स्टारसोबतही खूप चांगले संबंध आहेत, त्यांच्यासोबतचे फोटो देखील मदालसा सोशल मीडियावर टाकत असते.