मुंबई: बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्या कुटुंबातील इतर कोणीही त्या क्षेत्रात नाही. मात्र दुसऱ्या क्षेत्रात मोठ्या स्थानावर आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूड, राजकारण आणि बॉलिवूड असं नातं पाहायला मिळत. बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर आपले फोटो टाकत असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील अपडेट्स देत असतात. आमदाराच्या मुलीनं तर सोशल मीडियावर आगच लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आमदाराच्या मुलीनं आंतर्वस्त्र न घालता फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो अपलोड केले. आयशा शर्मा ही जरी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असली तरी तिचे वडील मात्र राजकारणात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आता सोशल मीडियावर ओ आमदार शेठ तुमच्या मुलीनं नादच केलाय थेट असंही युझर्सकडून म्हटलं जात आहे. तिचं हे 'बेहद बोल्ड' फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. 


अभिनेत्री आयशा शर्मा अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आहे. आयशा आपल्या बहिणीसारखीच खूप बोल्ड आणि दिसायला सुंदर आहे. दोन्ही बहिणींची सोशल मीड़ियावर खूप चर्चा असते. मात्र सध्या आयशाच्या या बोल्ड शूटमुळे ती अधिकच चर्चेत आली आहे. 


आयशा शर्माने  जॉन अब्राहमचा सिनेमा 'सत्यमेव जयते'मध्ये काम केलं आहे. त्या सिनेमापासून तिने आपल्या करियरची सुरुवात केली. तिच्या आताच्या बोल्ड लूकमुळे आमदारांचीही चर्चा होत आहे. 



आयशाने ब्लू जंपसूटमध्ये हे फोटोशूट केलं ज्यामध्ये तिने ब्रा घातली नव्हती. या फोटोशूट दरम्यान तिने शर्टची बटणंही उघडी ठेवली होती. त्यामुळे तिचा हा अतिबोल्ड अंदाज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आयशा शर्माने आजच नाही तर याआधी देखील अशा प्रकारे फोटोशूट केलं होतं. 




आयशाने याआधी पांढरा शर्ट, हिरव्या रंगाच्या टॉपवरही विना अंतर्वस्त्र फोटोशूट केल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. या बोल्ड फोटोशूट दरम्यान तिने आंतर्वस्त्र घातली नसल्याचं दिसत आहे. तिच्या या फोटोला काही अभिनेत्री आणि चाहत्यांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.