...या विक्षिप्तपनाला हेयरस्टाईल म्हणायचं बरं का!
ही हेअरस्टाईल करणाऱ्याला ती फॅशन वाटते. पण, पाहणाऱ्याची मात्र चांगलीच करमणूक होते.
मुंबई: सध्याचे युग हे फॅशनचे आहे. प्रत्येकजण आपण कसे स्टाईल आयकॉन आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतो. पण, कधी कधी फॅशनच्या नावाखाली केली जाणारी स्टाईल इतकी विचित्र असते की, ती करणाऱ्या व्यक्तिला विक्षिप्त म्हणून ओळखले जाऊ लागते. अनेकदा हा प्रकार हेअर स्टाईलच्या बाबतीत पहायला मिळतो. ही हेअरस्टाईल करणाऱ्याला ती फॅशन वाटते. पण, पाहणाऱ्याची मात्र चांगलीच करमणूक होते.
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
व्यक्तिमत्व उठावदार दिसण्यासाठी हेअरस्टाईल अतिशय महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हेअरस्टाईलबाबत काहीसे सजग असायला हवेच. पण, इतकेही नको की त्यामुळे तुम्ही लोकचर्चेचा आणि थट्टेचाही विषय ठराल.
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
तुम्ही पाहात असलेले फोटो इतके मजेशीर आहेत की, कदाचित तुम्ही आपले हासू रोखू शकणार नाहीत.
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
(छायाचित्र सौजन्य - गुगल)
(छायाचित्र सौजन्य - गुगल)