Nia Sharma Bold Photos | निया शर्मा बोल्डनेसच्या मर्यादा पार करण्यात नेहमीच करीत असते. निया जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करीत असते, तेव्हा तेव्हा ते व्हायरल होत असतात. चाहत्यांकडून त्या फोटोंना नेहमीच पसंती मिळते. नुकतेच नियाने ब्लॅक ड्रेस परिधान करून फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नुकत्याच पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये निया शर्माने ब्लॅक कलरची ऑफ शोल्डर रिवीलिंग ड्रेस परिधान केली आहे. 



अभिनेत्रीनेच्या या ड्रेसला अनेक ठिकाणी कट आहेत. परंतू कमरेवर युजर्सची नजर खेचली जातेय.



या आधी निया शर्माने डेनिम जींन्ससोबत क्रॉप टॉप परिधान करून बोल्ड फोटो शेअर केले होते. 



या फोटोंमध्ये नियाने जीन्सचे बटन उघडून किलर बोल्ड पोज दिली होती.