हॉट नोरा फतेहीचा अंडरगार्मेंटवर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूडची बेस्ट डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.
मुंबई : बॉलिवूडची बेस्ट डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. नोरा देखील तिच्या ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असते. नोरा फतेही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि रोज तिच्या स्टाईलने घायाळ करते. आता पुन्हा एकदा नोराने वर्कआउट दरम्यान एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
नोराचा जिमचा व्हिडिओ व्हायरल
नोरा फतेहीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने निऑन रंगाची शॉर्ट्स आणि काळ्या रंगाची ट्यूब ब्रा घातली आहे. ज्यात तिने तिच्या खांद्यावर इतका शॉर्ट श्रग घातला आहे ज्यामुळे तिचा लूक आणखी हॉट दिसत आहे. हे करून ती तिची टोन्ड बॉडी दाखवत आहे. नोराचा हा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नोरा फतेहीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर वर्कआउटनंतर हा मिरर सेल्फी व्हिडिओ शेअर केला आहे.
चाहते पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत आहेत
नोरा फतेही एक फिटनेस फ्रिक आहे. जिची शैलीच वेगळी आहे. ती एकही दिवस जिम चुकवत नाही. नोरा फतेही आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज जिममध्ये घाम गाळते. नोराचा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते अभिनेत्रीच्या फिटनेसचं कौतुक करतात.