मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती इन्स्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर हॉट फोटो पोस्ट करत असते. आता या एपिसोडमध्ये नोराचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो खूप वेगाने व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा कारमध्ये डान्स करते
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये नोरा फतेही कारमध्ये बसलेल्या व्यक्तीसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डीप नेक ड्रेसमध्ये नोरा अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये डान्स स्टेप्स करत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इतका धमाकेदार आहे की, चाहत्यांना तो पुन्हा-पुन्हा पाहायला आवडतोय. नोरासोबत व्हिडिओत दिसणारी ही व्यक्ती नोराचा जवळचा मित्र आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नोरा फतेहीचं आयटम साँन्ग
नोरा फतेही खूप चांगली डान्सर आहे. तिने 'किक 2', 'बाहुबली', 'टेम्पर' सारख्या तेलुगू चित्रपट आणि अनेक बॉलिवूड चित्रपटांसाठी आयटम डान्स केले आहेत. याशिवाय ती अनेक म्युझिक अल्बममध्येही दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोरा फतेहीला पवन कल्याणच्या आगामी 'हरी हर वीरा मल्लू' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आलं आहे.