मुंबई : नोरा फतेहीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिलबर' आणि 'गर्मी' गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मन जिंकलं आहे. बॉलिवूडची ही 'दिलबर' गर्ल कायम तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. नोरा फतेहीचे (Nora Fatehi) बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोरा कायम सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ऑरेंज रंगाच्या बिकिनी मध्ये नोरा अत्यंत हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सध्या तिचे बिकिनीमधील फोटो तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नोराबद्दल सांगायचं झालं तर तिचा 'भुजः द प्राईड ऑफ इंडीया' प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील नोराच्या अभिनयाने आणि डान्सने सर्वांच्या मनात राज्य केलं. चित्रपटात अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री सोनाक्षीने देखील मुख्य भूमिका बजावली आहे. 


फिटनेस फ्रिक अभिनेत्री नोरा सोशल मीडियावर वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना फिट राहण्याचं आवाहन करत असते. आता  देखील सोशल मीडियावर नोराच्या कपड्यांनी इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  यावेळी नोराने तिच्या भन्नाट डान्सने नाही तर अशा क्रॉप टॉपमुळे चात्यांना घायाळ केलं.