मुंबई : व्हॅलेंटाईन डे काही लोकांसाठी खास असतो तर काही लोकांसाठी तो सामान्य दिवसांसारखा असतो. ज्या लोकांसाठी हा दिवस खास आहे, ते आपल्या जोडीदारासाठी हा दिवस आणखी खास आणि संस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याची सुरुवात व्हॅलेंटाईन डेच्या खास भेटवस्तूंनी होते, कारण भेटवस्तू ही प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर भावना असते.असं म्हटलं जातं.


भेटवस्तूंद्वारे, तुमच्या जोडीदाराला त्यांच्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत किंवा त्यांच्या आवडी-निवडी आणि गरजा किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव करून देऊ शकता. म्हणूनच तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्वोत्कृष्ट भेटवस्तू देऊ शकता यासाठी सर्वकाही प्रयत्न करा. पण या दिवशी एवढ्या भेटवस्तू बाजारात पाहायला मिळतात की काय घ्यायचे आणि काय नाही असा गोंधळ होतो.


आज तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी काही व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आयडिया तुम्ही पाहू शकता. या दोघांसाठी आहेत.



मुलांसाठी गिफ्ट- 


1. साईड बॅग
2. हातावर बांधायचे घड्याळ



3. पॉवर बँक
4. ट्रॅक सूट
5. मेन्स ब्यूटी प्रोडक्ट्स 
6. परफ्यूम
7. ट्रिमिंग किट
8. वॉलेट


मुलींसाठी गिफ्ट -


1. मेकअप किट बॅग
2. स्माइली पिलो 
3. दागिने किंवा अॅक्सेसरीज
4. फोटो हँगिंग क्लिप
5. घराच्या सजावटीचे साहित्य
6. वेस्टर्न किंवा इंडियन ड्रेस
7. डेस्क आयोजक
8. लिपस्टिक