Orry Moblie Covers:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे ऑरीची. ओरहान अवत्रमणी याची जोरात चर्चा रंगलेली आहे. हा सतत सेलिब्रेटी स्टार कीड्समध्ये फिरत असतो. त्यामुळे हे स्टारकीड्स कुठेही स्पॉट झाले की त्यांच्या मागे मागे हा ऑरीही येताना दिसतो. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. त्याचे कपडेही काही साधे नसतात. अत्यंत हाय फाय आणि अत्यंत महागडे कपडे तो परिधान करताना दिसतो. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली असते. आताही त्याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. लाखो आणि करोडोंचे कपडे आणि अॅक्सेसरीज वापरणारा ऑरी कधी तुम्ही त्याचे मोबाईल कव्हर पाहिले आहेत का? त्याचे मोबाईल कव्हर पाहून तुम्ही चाट पडल्याशिवाय राहणार नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्याच्या हटके मोबाईल कव्हरची जोरात चर्चा आहे. यंदा त्यानं आपल्या या हटके लुकनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तो कुठल्याच हिंदी किंवा इतर प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करत नाही. ना तो कोणत्याही वेबसिरिजमध्ये किंवा शोमध्ये सक्रिय आहे. तरीही त्याची बरीच चर्चा असते. कारण तो सतत सोशल मीडियावर सक्रिय असतो. यावेळीही त्याची बरीच चर्चा ही रंगलेली पाहायला मिळते आहे. त्याचे बरेच असे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ज्यांची जोरात चर्चा आहे. त्याचे असे अतरंगी फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. कारण सध्या त्याच्या या फोटोंनी सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 


हेही वाचा : लगीनघाई! अमृता देशमुखनं मेहंदीसाठी घेतले तब्बल चार तास, डिझाईनने वेधलं सर्वांच लक्ष


कधी खेकडा तर कधी केळ्याचे साल तर कधी काहीतरी भलतेच त्याचे मोबाईक कव्हर्स असतात. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली असते. सध्याही त्याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. प्लेटमध्ये खेकडा ठेवल्याचा त्याचं एक मोबाईल कव्हर आहे ज्याची किंमत 2500 रूपये इतकी आहे. कधी तर त्यानं सुरीच्या आकाराचाही मोबाईल कव्हर ठेवला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. याची किंमत तर 3000 रूपये इतकी होती. हे तर सोडाच. त्यानं एकदा केळ्याच्या सालीचंही कव्हर तयार केलं होतं. हे एक 3D डिझाईन होतं ज्याचीही बरीच चर्चा रंगलेली होती. ज्याची किंमत 3000 रूपये इतकी होती. 


ऑरी हा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा रंगलेली असते.