मुंबई : चित्रपटांपेक्षा आता ओटीटीवरच्या वेबसीरीज खुपच गाजत चालल्या आहेत. एका पेक्षा एक वेबसीरीज दर आठवड्याला रिलीज होत असतात. त्यामुळे ओटीटीचा प्रेक्षकवर्ग वाढत चालला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ओटीटीवर गाजलेल्या वेबसीरीजची माहिती देणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रीति रिवाज 
रीति रिवाज ही वेब सीरिज खुपच बोल्ड आहे. या सीरिजमध्ये खुपच बोल्ड सीन्स दाखवले आहेत. ही सीरिज तुम्ही कुटूंबासोबत पाहू शकत नाही. एकट्यातच तुम्हाला ही सीरिज पाहावी लागणार आहे. 



रात्रि के यात्री 
रात्रि के यात्री ही देखील बोल्ड वेब सीरिज आहे. या सीरिज पाच एपिसोड रिलीज झाले आहेत. या सीरिजमध्ये देखील भऱभरून बोल्ड सीन्स दाखवले आहेत. एमएक्स प्लेयरवर ही वेबसीरीज तुम्हाला पाहता येणार आहे. 



स्पॉटलाईट 
स्पॉटलाईट ही एक प्रसिद्ध वेबसीरिज आहे. बोल्ड सिन्सच्या सर्वच मर्यादा या सीरीजने ओलांडल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर ही सीरीज पाहिली नसेल तर तुम्ही ही सीरीज पाहू शकता.