मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या ‘पॅडमॅन’सिनेमाचं नवं पोस्टर लॉंच झाले आहे.


ट्विंकल खन्ना निर्मित पॅडमॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयची बायको ट्विंकल खन्ना निर्मिती करत असलेला ‘पॅडमॅन’ चित्रपट पुढील वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 


खेड्यातल्या स्त्रियांसाठी 


आर बल्की दिग्दर्शित 'पॅडमॅन'  खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोइम्बतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंदम् यांच्या जीवनावर आधारित आहे. 



या सिनेमातही खिलाडी कुमारचा वेगळा अंदाज बघायला मिळेलं यात शंका नाही. टॉयलेटनंतर अक्षयचा नवा नवा सिनेमा आणि वेगळ्या मांडणीचा हा सिनेमा आहे.