मुंबई : टीव्ही सीरियल 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये, राम आणि प्रियाचे लग्नाआधीचे फंक्शन चालू आहेत. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. अलीकडेच, या मालिकेतील आगामी संगीत समारंभ सीनचे शूटिंग पूर्ण झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम आणि प्रियाचा होणार संगीत सोहळा 
 इंडियन आयडॉल 12 फेम पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल शूटिंग दरम्यान सेटवर दिसले आहेत. सेट वरून काही फोटो समोर आले आहेत. 


अरुदीपच्या चाहत्यांना सरप्राईज 
'बडे अच्छे लगते हैं 2' या मालिकेच्या प्रेक्षकांसोबतच अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांना येत्या काही दिवसांत एक मोठे सरप्राईज मिळणार आहे.


पवनदीप-अरुणिताची 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये चमकदार कामगिरी 
टीव्ही सीरियल 'बडे अच्छे लगते हैं 2' मध्ये राम आणि प्रियाचा संगीत सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.


'बडे अच्छे लगते हैं 2' च्या सेटवरील दिशा परमारचे फोटो
'बडे अच्छे लगते हैं 2' या मालिकेच्या सेटवरून अभिनेत्री दिशा परमारचे फो टोसमोर आले आहे. या चित्रात दिशा शाही निळ्या रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे