मुंबई : सिंगिंग रियलिटी शो (Singing Reality Show), इंडियन आयडल 12 ची  (Indian Idol 12) सर्वत्र तुफान चर्चा रंगलेली असते. जेव्हा शोची सुरूवात झाली तेव्हापासून अरूणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र पसरल्या. शो मेकर्सद्वारा त्यांच्या नात्याला लव्ह एँगल देण्यात आला. त्यांच्या एँगलची सोशल मीडिया टीका देखील करण्यात आली. पण शेवटपर्यंत या दोघांच्या जोडीने आणि गोड आवाजाने सर्वंचं लक्ष वेधून घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण दोघांनी रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत...असं दोघांनी सांगितलं. यंदाचा सीझन संपला असला तरी पवनदीप आणि अरुणिताचे अनेक व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोघे अभिनेता हमरान हशमीच्या गाण्यावर रोमांटिक डान्स करताना दिसत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इमरान हशमीचा प्रसिद्ध गाणं 'पी लूं' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांच्या केमिस्ट्रने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. अरुणिता आणि पवनदीपचा हा व्हिडिओ वारांवार पाहिला जात आहे.