COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बिग बॉस' फेम शेहनाज गिलनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमधून तिनं पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.



 या फोटोमधून तिचा सुंदर लूक पुन्हा एकदा दिसून येत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूकसुद्धा खूपचा आवडला आहे.



वन शोल्डर मल्टिकलर गाऊनमध्ये शेहनाजनं हे फोटोशूट केलं आहे. या गाऊनमध्ये शेहनाजचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. तिच्या या दिलखेच अदांमुळे चाहते घायाळ झाले आहेत.



गाऊनसोबतच पिंक सिक्विन साडीमध्येही शेहनाज तितकीच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 



नेटकऱ्यांकडून शेहनाजच्या सौंदऱ्याचं खूपच कौतुक होत आहे.