विना पँन्ट फक्त शर्ट घालून नाचताना दिसली पूजा हेगडे, फोटो व्हायरल
बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये, पूजा एका अतिशय सुंदर ठिकाणी मोकळ्या केसांमध्ये आकर्षक पोज देताना दिसत आहे. अभिनेत्रीने या फोटोंत शर्ट घातला आहे. मात्र खाली फक्त तिने बिकिनी बॉटम घातली आहे. तिची ही शैली चाहत्यांच्या मनाला भुरळ पाडणारी आहे.
पूजा हेगडेचे हॉट फोटो
पूजाच्या चेहऱ्यावरील हास्य चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे आणि लोकं तिच्या डिझायनर बिकिनी बॉटमचं कौतुकही करत आहेत. हे फोटो पूजा हेगडेने तिच्या व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'Let me make you guys dance.' खरं तर, या फोटोंमध्ये पूजा या आउटफिटमध्ये डान्स करताना दिसत आहे.
इंटरनेटवर लाखो लोकांनी लाइक केलं
काही दिवसांत 12 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाईक आणि शेअर केलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये, एका युजर्सने तिला फटाका म्हटलंय तर कोणी एका युजरने तिला प्रिंसेस म्हटलंय. पूजा हेगडेचे हे फोटो पाहून चाहत्यांना नजर हटवणंही कठीण होत आहे. पूजाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने 2016 मध्ये रिलीज झालेल्या 'मोहेन-जो-दारो' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या करिअरची सुरुवात झाली.