मुंबई : भर सेटवर सगळ्यांसमोर अभिनेत्रीने चित्रपटातील अभिनेत्याला 97 वेळा किस केलं आहे. हा किस्सा घडला आहे तो एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत..जे खुद्द तिनेच रिवील केलं आहे. नुकताच राधे श्याम सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ट्रेलरमध्ये अभिनेता प्रभास पुजा हेगडे हिला प्रश्न विचारतो, की आज आपण किती वेळा किस केलं आहे. त्यावर ती उत्तर देते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


प्रभास आणि पूजा हेगडेच्या 'राधे श्याम' या सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते, आता तो ट्रेलर रिलीज झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन स्टार्समधील बाँडिंग जबरदस्त दिसत आहे आणि ट्रेलर पाहिल्यानंतर यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, प्रभास आणि पूजाचे काही रोमँटिक फोटोही खूप व्हायरल होत आहेत.



या चित्रपटात पूजा हेगडेनेही प्रभाससोबत बोल्ड सीन शूट केले असून दोघांच्या इंटिमेट सीनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघांची प्रेमकहाणी पाहायला मिळत आहे.


राधे श्यामच्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच विक्रमची भूमिका करणारा प्रभास पूजाला आवडतो, पण प्रेमावर विश्वास ठेवण्याऐवजी तो फ्लर्टिंगबद्दल बोलतो. मात्र, नंतर या दोन जोडप्यांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात.


चित्रपटातील पूजा हेगडेसोबत प्रभासची प्रेमकथा एका प्रेक्षणीय लोकेशनपासून सुरू होते. दोघंही अनेकदा एकमेकांसोबत रोमँटिक करताना दिसत आहेत.ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे की, प्रभास पूजाला विचारतो आज किती किस झाले आहेत, त्यावर अभिनेत्री 97 किस असं उत्तर देते.