मुंबई : लॉकअप शोमध्ये सहभागी झालेल्या पूनम पांडेने सोशल मीडियावर पुन्हा एकदा आपल्या बोल्ड लूकने चाहत्यांना हैराण केले आहेत. अलिकडेच पूनम पांडेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. पूनम पांडे तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे खूप चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनम पांडे तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. पूनम पांडे तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता पुन्हा एकदा पूनम पांडेचा लेटेस्ट व्हिडिओ व्हायरल होत आहे.



हा व्हिडिओ इन्स्टंट बॉलीवूडने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती गोल्डन कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबत तिने हाय हिल्स देखील घातल्या आहेत. पूनमने तिच्या पूर्ण लुकसाठी बोल्ड मेकअप केला आहे आणि एक हाय पोनीटेल बनवला आहे, ज्यामध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे.


पूनम पांडे या व्हिडीओमध्ये इव्हेंटवर तिची चमक दाखवत आहे. पूनम पांडेने या व्हिडिओमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. जे पाहून लोकांना नजर हटवता येत नव्हती. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.