मुंबई : काही काळापूर्वी करणवीर बोहरा आणि पूनम पांडेचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्याची खूप चर्चा झाली होती. करण आणि पूनम एकमेकांच्या खूप जवळ दिसत होते.  या व्हिडिओमुळे तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं. आता पुन्हा एकदा दोघं एकत्र दिसले. पण यावेळी पूनम आणखीनच अनियंत्रित होताना दिसली आणि तिने उत्साहाने तिच्याकडून अनपेक्षित असं काहीतरी केलं. जाळीदार क्रॉप टॉप घालून पूनमने असे एक्सप्रेशन दिले, की आता सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनमने घातला रिवीलिंग टॉप
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूनम अतिशय आकर्षक टॉप घातलेली दिसत आहे. जाळीदार क्रॉप टॉपमध्ये पूनम खूप बोल्ड लूक देत आहे. त्याचबरोबर, तिच्यासोबत प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा आहे जो तिच्या डोळ्यात पाहत आहे. त्यानंतर कॅमेऱ्यांसमोर दोघांची मस्ती सुरू होते. पूनमने ऑन कॅमेर्‍यासमोर असे एक्स्प्रेशन्स दिले आहेत की, तुम्हालाही बघून लाज वाटेल.


हा व्हिडीओ व्हायरल होताच आता सोशल मीडिया यूजर्स यावर भरभरून कमेंट करत आहेत. लोक करणवीर बोहराला खूप सुनवत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, करणवीर स्वत: त्याच्या घटस्फोटाची पुष्टी करत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तर दुसऱ्या यूजरने या दोघांमध्ये काय चाललं आहे असा प्रश्न केला. तसं, आम्ही तुम्हाला सांगतो की करणवीर बोहरा आणि पूनम पांडे दोघंही लॉकअपमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा दोघंही अशा प्रकारे दिसत आहेत की लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.