मुंबई : कायम चर्चेत राहणारी मॉडेल पूनम पांडे पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकदा तिच्या व्हिडिओमुळे चाहते प्रचंड खूष असतात. पूनम पांडे कायम आपले बोल्ड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. पूनम पांडे सध्या तिच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनम पांडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोमवारी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डान्समध्ये आपला बोल्ड अंदाज दाखवताना दिसत आहे. हॉलिवूडच्या या गाण्यावर हॉलिवूड स्टाइलने डान्स केला आहे. या व्हिडिओला 549,190 लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे. 



पूनम 'द जर्नी ऑफ कर्मा'मुळे ती चर्चेत आली आहे. या सिनेमात शक्ती कपूर दिसत आहे. या सिनेमात आर्थिक स्वरूपात कमकुवत असलेल्या आई आणि मुलीची गोष्ट आहे. शक्ती कपूर आणि पूनम पांडे ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.