मुंबई : बॉलिवूड अभिनेता दीया मिर्झा आपल्या अभिनयासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. दीया अनेक उत्तम सिनेमे प्रेक्षकांना दिलं आहे. सिनेमासोबत ती पर्यावरणाच्या जनजागृतीबाबतही काम करते. दीया आता गरोदर आहे. लग्न होताच तिने ही गोड बातमी शेअर केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी दीया मिर्झा मुंबईच्या वांद्रे येथील परिसरात स्पॉट झाली. यावेळी ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. दीया कम्फर्टेबल कपड्यांवेळी यावेळी दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर मास्क होता. 



दीयाने स्टॉर्मी ग्रे रंगाचा एम्ब्रॉएडरीचा कुर्ता आणि काळ्या रंगाची लेगिंग घातली आहे. यासोबतच तिचे सफेद रंगाचा मास्क घातला आहे. वेवी हेअरस्टाइलमध्ये दीया अतिशय सुंदर दिसत आङे. सगळ्यांचं लक्ष तिच्या बेबी बंपकडेच आहे. 



दीया मिर्झाने फेब्रुवारी महिन्यात अतिशय खासगी सोहळ्यात वैभव रेखीसोबत लग्न केलं आहे. हे लग्न Bell Air Apartments या घरातच झालं. या लग्नाची खूप चर्चा झाली. कन्यादान आणि पाठवणी सारख्या पद्धती या लग्नात झाल्या नाहीत. दीयाने या लग्नातून सगळ्यांना खूप मोठी शिकवण दिली आहे. 


या महिन्याच्या सुरूवातीला दीया, नवरा वैभव रेखी आणि त्याची मुलगी मालदीवला हनीमूनला गेले होते. यावेळी दीयाने आपल्या प्रेग्नेसीची माहिती दिली होती. तेव्हा तिने आपल्या बेबी बम्बचा पहिली फोटो शेअर केला आहे.