मुंबई : व्हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत आहे. ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच मुलीची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबतचा तयार केलेल्या व्हिडिओनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


इंटरनेटवर व्हायरल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या स्टाईलमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये दिसते आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही काही न बोलता फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.


डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडिओ


या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा देखील एक एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. ओरिजनल व्हिडिओमधून हा व्हिडिओ एडिट केला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


 



राहुल गांधींचा व्हिडिओ


या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता राहुल गांधींचा देखील एक एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. ओरिजनल व्हिडिओमधून हा व्हिडिओ एडिट केला गेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.