मुंबई : देसी गर्ल प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. तिने शेअर केलेले पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. त्यात आता प्रियांकाचा पती निक जोनसने शेअर केलेला व्हिडिओ चाहत्यांचे लक्षवेधून घेतोय. कारण या व्हिडिओवरुन तरी निकने थेट आपला लूकच चेंज करायचं ठरवलंय. निकने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर Clean Shave करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निकचा हा Clean Shave लूक प्रियांकाने ही मान्य केलाये.  पतीच्या पोस्टवर प्रियांकाने हॉट इमोजी शेअर करत पसंती दर्शवली आहे. निकने  या व्हिडिओ खाली fresh face असं कॅप्शन दिलंय. 


निकने या व्हिडिओनतंर आपला नव्या लूकमधील सेल्फी देखील पोस्ट केलाये. चाहत्यांनी निकच्या या लूकला पसंती दर्शवली आहे.  तर काहींनी निकच्या 2008 मधील लूकची तुलना या Clean Shave लूकसोबत केलीये.