allu arjun wife bold look:  अल्लू अर्जुनाने पुष्पा(pushpa) सिनेमातून फायरअभिनय केल्यांनतर तो आणखी फेमस झाला आहे अल्लू अर्जुन तर सुपरस्टार आहेच पण त्याची बायको सुद्धा कमी नाहीये नुकताच अल्लू अर्जुनच्या बायकोचे म्हणजे सिन्हा रेड्डीचे काही फोटोस समोर आले आहेत.ब्लॅक रंगाच्या ड्रेसमध्ये स्नेहा आग लावताना दिसत आहे.ब्लॅक रंगाच्या या ड्रेसमध्ये स्नेहा आपली परफेक्ट फिगर दाखवताना दिसत आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे अल्लू अर्जुन इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडतोय तर त्याची बायको त्याच्याहीपेक्षा पुढे आहे ती एक बिझनेसवूमन आहे तिचे वडील आयटीएस मध्ये चेअरमन आहे .स्नेहा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते तिचे वेगवेगळे पोस्ट टी करत असते तिचे सोशल मीडियावर खूप फोल्लोवर्स आहेत. 


स्नेहा रेड्डी बिझनेस वूमन तर आहेच मात्र त्याचसोबत ती उत्तम गृहिणी आहे आपल्या परिवाराची ती खूप काळजी घेत असते अल्लु अर्जुन आणि ती दोघेही खूप खास बॉण्ड शेअर करताना दिसत असतात. 
दोघांची लव्ह स्टोरी सुद्धा खूप खास आहे एका लग्नादरम्यान दोघांची भेट झाली होती आणि त्याच रुपांतर मैत्रीतून प्रेमात झालं सुरवातीला त्यांच्या लग्नाला कुटुंबाची परवानगी न्हवती मात्र अखेर २०१० मध्ये दोघांनी लग्न केलं आज त्यांना २ मूळ आहेत आणि सुखी संसार दोघे जगात आहेत