मुंबई : सलमान खानचा रेस 3 हा सिनेमा सलग 6 दिवस सिनेमागृहात प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे. पहिल्याच दिवशी रेस 3 या सिनेमाला समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही प्रेक्षकांनी सलमान खानच्या रेस 3 या सिनेमाकडून खूप अपेक्षा केल्या होत्या. मात्र प्रेक्षकांच्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. शुक्रवारी सिनेमा पाहिल्यावर अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नकारात्मक दिल्या. त्यानंतर रेस 3 सिनेमाचे अनेक रिव्ह्यू सोशल मीडियावर पाहायला मिळाला. असाच एक कोल्हापूरचा रिव्ह्यू सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओ अधिक पसंती मिळत आहे. रेस 3 या सिनेमाचा विश्लेषण कोल्हापूरी भाषेत केला आहे. 6 आठवडे Race 3 हा सिनेमा उत्तम बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे. रेस 3 ने सुरूवातीच्या काळात शंभर करोडपेक्षा अधिक बिझनेस केलं आहे. विकेंडमध्ये या सिनेमाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. बुधवारपर्यंत या सिनेमाने 8 करोड रुपयापर्यंतचा बिझनेस केला आहे.