मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वेब सिरीजचा क्रेझ वाढत आहे. वेगवेगळ्या विषयांवर आता वेब सिरीज निर्माण केल्या जात आहेत. प्रत्येक वेब सिरीज आता इंटरनेटवर उपलब्ध झाली आहे. आता सगळ्यांना धक्का देणाऱ्या विषयावर 'राधे मां' वर लवकरच आधारित वेब सिरीज 'राह दे मां' नावाची वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर लाँच झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेब सिरीजमधून आपण स्वतः देव असल्याचा दावा करणारी राधे मां अभिनयात डेब्यू करत आहे. या वेब सिरीज अनेक बोल्ड सिन पाहायला मिळणार आहेत. या वेब सिरीजमध्ये दोन मुलांचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमधून स्पष्ट होतंय की ही वेब सिरीज युवांकरता आहे. या वेब सिरीजमधून राधे मां आपल्या भक्तांना चांगला मार्ग दाखवत आहे. पाहा या वेब सिरीजचा ट्रेलर 



ही वेब सिरीज रमन हांडाने प्रोड्यूस केली आहे. या वेब सिरीजचं दिग्दर्शन सुमित माथुर आणि यामध्ये अनेक कलाकार आहेत.